सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नेहमी केवळ स्वतःचे हित पाहणारा.
उदाहरणे : त्या स्वार्थी माणासाने सर्वांचा विचार न करता आधी आपले पोट भरले.
समानार्थी : आपमतलबी, आप्पलपोटा, मतलबी, स्वार्थी
जो स्वार्थ से भरा हुआ हो या अपना मतलब निकालनेवाला हो।
Concerned chiefly or only with yourself and your advantage to the exclusion of others.
स्थापित करा
आप्पलपोट्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aappalapotyaa samanarthi shabd in Marathi.